Author: CineShout

लव्ह मॅरेज की अरेंज? आईच्या हट्टामुळे अक्षया होतेय जोशींच्या घरची सून; अंजली-राणादाची हटके लव्ह स्टोरी

Hardeek Joshi and Akshaya Deodhar Love Story: अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच्या घरी सध्या लगीनघाई सुरू आहे. ०२ डिसेंबर रोजी हे ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम जोडपे विवाहबंधनात अडकणार…