Author: CineShout

स्त्री पात्र साकारणाऱ्या या अभिनेत्याला ओळखलं का? वेगळा विषय घेऊन येतेय नवी मालिका

मुंबई: टेलिव्हिजन हे असे माध्यम आहे ज्याद्वारे प्रेक्षकांपर्यंत दररोज पोहोचण्याची संधी कलाकारांकडे असते. त्यामुळे दिग्दर्शक-निर्मात्यांकडून असा प्रयत्न केला जातो की एखादा वेगळा विषय या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत मांडला जावा. अशा विविध…