Category: TV News

पठाणमध्ये दीपिका पादुकोणच खरी खलनायिका? भगव्या बिकिनीनंतर या कारणामुळे अभिनेत्री चर्चेत

मुंबई : पठाण सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर पुन्हा एकदा दीपिका पादुकोण नेटकऱ्यांच्या चर्चेत आली आहे. पुन्हा एकदा दीपिका सोशल मीडियावर लक्ष्य झाली आहे. यावेळी दीपिकाची चर्चा होण्यासाठी तिची भगव्या रंगाची…

रितेश देशमुखलाही पडली रिंकू राजगुरूची भुरळ, इन्स्टाग्रामवर शेअर केला Video

मुंबई: अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुखचा ‘वेड’ सिनेमा जबरदस्त गाजत आहे. प्रदर्शित झाल्यापासून बुधवारी तेराव्या दिवशीही प्रेक्षकांनी हा सिनेमा पाहण्याला पसंती दर्शवली आहे. सोमवारी अकराव्या दिवसापर्यंत या सिनेमाने बॉक्स…

ती सध्या काय करते! २६ वर्षांपूर्वी सारखीच आजही दिसते अभिनेत्री, तुम्ही ओळखलं का?

भारतीय सिनेविश्वात असे अनेक कलाकार आहेत ज्यातील काही सुपरस्टार झाले तर काही सुपरस्टार पदापासून दूर राहिले. सुपरस्टार झालेल्या कलाकारांमध्ये शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार, दीपिका पादुकोण, प्रियांका चोप्रा यांची…

Rakhi Sawant Wedding: राखी सावंतने पुन्हा एकदा केलं लग्न, गळ्यात वरमाला घातलेला फोटो होतोय व्हायरल

मुंबई: अभिनेत्री राखी सावंतबाबत कधी काय बातमी समोर येईल याचा अंदाज बांधणं तसं कठीणच आहे! आता तिच्या आयुष्यातील एक खूप मोठे अपडेट समोर आले असून तिचे फोटोही व्हायरल झालेत. अभिनेत्री…

ही तर घर तोडणारी! एका वाक्याने तुटलेली प्रियांका आणि प्रीतीची मैत्री; शाहरुखचा संसार होतं कारण

मुंबई- बॉलिवूडमध्ये दोन अभिनेत्रींमध्ये होणाऱ्या कॅट फाइट आता प्रेक्षकांनाही नवीन नाहीत. परंतु, ७० आणि ८० च्या दशकातदेखील अभिनेत्री छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडत असल्याचं दिसून येतं. त्यातही काही भांडणांचे किस्से तर…

शरद पोंक्षेंनी केली छत्रपतींची- बाजीरावाशी तुलना, नेटकऱ्यांनी भयंकर सुनावलं

मुंबई- मोठ्या पडद्यासह छोटा पडदा गाजवणारे अभिनेते शरद पोंक्षे नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. यासोबतच ते अनेक ठिकाणी सावरकरांविषयी व्याख्यानं देण्यासाठी जात असतात. त्यांच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी असते. मात्र काही…

जेव्हा जिनिलिया डिसूजा म्हणालेली, रितेश देशमुखशी लग्न केल्यावर ऐकावे लागलेले टोमणे

मुंबई- बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसूझा यांच्या लग्नाला १० वर्ष पूर्ण झाली आहेत. आजही दोघांची गणना बॉलिवूडमधील सर्वात क्यूट कपलपैकी एक अशी होते. लग्नानंतर जिनिलियाने सिनेमांमधून ब्रेक घेत…

अक्षय केळकर ठरला बिग बॉस मराठी ४ चा विजेता! अपूर्वा नेमळेकरला हरवून जिंकले चौथे पर्व

मुंबई: ऑक्टोबर २०२२ मध्ये सुरू झालेल्या बिग बॉस मराठी ४ च्या पर्वाचा ८ जानेवारी रोजी समारोप झाला. या महाअंतिम सोहळ्याची स्पर्धा अपूर्वा नेमळेकर, अमृता धोंगडे, अक्षय केळकर, राखी सावंत आणि…

महाराष्ट्राच्या ‘भाऊ-वहिनी’ने बॉलिवूडकरांनाही लावलं वेड; रितेश-जिनिलियाचं कौतुक करत अभिषेक बच्चन म्हणाला….

मुंबई: ‘वेड’ सिनेमाबाबात सर्वत्र कौतुक पाहायला मिळते आहे. रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुखच्या सिनेमाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले आहे. बॉक्स ऑफिसवरही सिनेमाने चांगला गल्ला कमावला. ०७ जानेवारी रोजी दुसऱ्या शनिवारी…

छय्या छय्यासाठी माझी निवड पण ऐनवेळेस मलायकाने… २३ वर्षानंतर अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

मुंबई- नव्वदच्या दशकात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणारी लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शिरोडकर आज अनेकांच्या विस्मरणात गेली आहे. शिल्पा ही महेश बाबूची पत्नी आणि अभिनेत्री नम्रता शिरोडकर हिची बहीण आहे. तिने…