शारीरिक शोषण केलं, सिगारेटचे चटके; एक्स गर्लफ्रेंडचे सलमान खानवर गंभीर आरोप

मुंबई : एकेकाळी बॉलिवूडमध्ये काम करणारी अभिनेत्री सोमी अलीने एका लेटेस्ट पोस्टमध्ये सलमान खानवर गंभीर आरोप केले आहेत. सोमी अलीने तिच्या पोस्टमध्ये कुठेही सलमानचं नाव घेतलेलं नाही, पण तिने आरोप…