Tag: Pathaan

अरेरे! ‘पठाण’वर टीका करून पुरते फसले विवेक अग्निहोत्री, लेकीचे भगव्या बिकिनीतील फोटो व्हायरल

मुंबई: बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक सध्या चर्चेत आलेत. त्यांनी अभिनेता शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटावर सडकून टीका केली होती. पण आता त्यांच्यावरच टीका होताना दिसत आहे. विवेक अग्निहोत्री अ पठाण हा चित्रपट…