Tag: photo

अरहानला आणायला गेले मलायका- अरबाज, Photo पाहून नेटकऱ्यांना आली मुलाची दया

बॉलिवूडमधील बहुचर्चित जोडी असणाऱ्या अरबाज खान आणि मलायका अरोरा यांना विभक्त होऊन काही वर्ष झाली आहेत. मात्र, त्यांचा मुलगा अरहानचं संगोपन दोघंही एकत्रितपणं करतात. मुलासाठी दोघंजण त्यांच्यातील मतभेद विसरून एकत्र…