Tag: Photos

तो एखाद्या तेजस्वी ताऱ्यासारखा… सुशांतच्या आठवणीत सारा अली खान भावुक; शेअर केले कधी न पाहिलेले Photos

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान तिचा जवळचा मित्र आणि ‘केदारनाथ’चा सहकलाकार सुशांतसिंह राजपूतच्या आठवणीत भावुक झाली. साराने त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ‘केदारनाथ’ हा साराचा पहिला…