Month: December 2022

मशिदीबाहेर भीक मागणं, आईचं बळजबरीने लावलेलं दुसरं लग्न; कादर खान यांच्या आयुष्याची ती पानं…

मुंबई- बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता जेव्हा जवळपास प्रत्येक चित्रपटात कादर खान होते. दुसऱ्या शब्दांत, प्रत्येक चित्रपट निर्मात्याला कादर खान यांना आपल्या चित्रपटाचा भाग बनवायचं होतं. कादर खान हे हिंदी…