लग्नानंतर हार्दिक -अक्षयाची पहिली कॉफी डेट, नव वधुचा मॉर्डन लुक पाहिलात का?
मुंबई: मराठी सिनेइंडस्ट्रीतलं स्टार कपल हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी २ डिसेंबर रोजी पुण्यात लग्नगाठ बांधली. अक्षया आणि हार्दिकच्या लग्नाच्या विधींचे, सोहळ्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर…