Tag: कवरल

अहो काकू हो बोला ना! राजची अवस्था नेटकऱ्यांना पाहवेना; कमेंटमध्ये कावेरीला करतायत विनंती

मुंबई- छोट्या पडद्यावरील मालिका ‘भाग्य दिले तू मला’ने थोड्याच कालावधीत प्रेक्षकांमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेचं कथानक आणि मालिकेतील कलाकार यामुळे अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांची आवडती बनली…