दिव्या अग्रवाल पडली मराठमोळ्या व्यावसायिकाच्या प्रेमात, कोण आहे अपूर्व पाडगांवकर
सध्या अभिनेत्री दिव्या अग्रवाल तिच्या आयुष्यातील सर्वात्तम काळ अनुभवत आहेत. नुकताच तिचा साखरपुडा झाला. तिने प्रियांक शर्मा किंवा वरुण सूदसोबत नाही तर तिने मराठमोळा व्यावसायिक अपूर्व पाडगांवकर सोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं…