Tag: पसवळ

आणखी एका अभिनेत्याच्या डोक्यावर बाशिंग सजलं; बाळूमामा फेम सुमीत पुसावळे अडकला लग्नबंधनात

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून सेलिब्रिटी कलाकारांच्या लग्नाचे बार उडत आहेत. कुणाचा साखरपुडा होतोय तर कुणी सात फेरे घेत आहेत. राणादा आणि पाठकबाई या ऑनस्क्रीन जोडीने खऱ्या आयुष्यात लग्नं केल्यानंतर आता…