सलमानचा राग, सिनेमाचं शूटिंग थांबलं, नातंही तुटलं…पूजा भट्टला बनायचं होतं खान कुटुंबाची सून, काय होतं प्रकरण?
पूजा भट्टचे सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांसोबत चांगले संबंध आहेत, पण एकेकाळी पूजा भट्ट सलमानचा द्वेष करायची. यामागे एक कारण सोहेल खानही आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण? पूजा भट्ट…