Tag:

आम्ही हे सहन करणार नाही; हर हर महादेव चित्रपटावर स्वराज्य संघटनेचा निर्वाणीचा इशारा

मुंबई- ज्या दिवसापासून हर हर महादेव सिनेमा प्रदर्शित झाला त्या दिवसापासून सिनेमाविषयीची वाद थांबायचं नाव घेत नाहीत. सिनेमात अत्यंत चुकीचा इतिहास दाखवल्याचं बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनी सांगितलं होतं. यानंतर संभाजीराजे…

विराट कोहलीशी खास कनेक्शन अन् रोहित शर्माही नातेवाईक, कोण आहे हा रिया चक्रवर्तीचा बॉयफ्रेंड?

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीने तिच्या आयुष्यात मुव्ह ऑन होण्याचा निर्णय घेतला असल्याचे समोर आले आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रियाचे नाव विशेष चर्चेत आलेले. अभिनेत्याच्या निधनानंतर रियासंदर्भातील प्रत्येक गोष्टीची…

अशोक सराफांच्या एका वाक्याने बदललं सायली संजीवचं आयुष्य, हा कानमंत्र तुम्हालाही करेल यशस्वी

अभिनेत्री सायली संजीवनं तिच्या अभिनयाची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली. ‘काहे दिया परदेस’ या मालिकेमुळे सायलीच्या करिअरला महत्त्वाचं वळण मिळालं. त्यानंतर सायलीनं मागं वळून पाहिलं नाही. करिअरमधील एक एक टप्पे तिनं…

शिवरायांच्या चेहऱ्यावर किती तेज होतं, आणि हा पाहा.. अक्षयचा तो व्हिडिओ पाहून नेटकरी पुन्हा संतापले

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांचं व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्या गौरवशाली इतिहासानं मनोरंजनसृष्टीला नेहमीच भुरळ घातली आहे. आजवर टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये महाराजांच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत मांढरे यांच्यापासून महेश मांजरेकर, डॉ.…

अहो काकू हो बोला ना! राजची अवस्था नेटकऱ्यांना पाहवेना; कमेंटमध्ये कावेरीला करतायत विनंती

मुंबई- छोट्या पडद्यावरील मालिका ‘भाग्य दिले तू मला’ने थोड्याच कालावधीत प्रेक्षकांमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेचं कथानक आणि मालिकेतील कलाकार यामुळे अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांची आवडती बनली…

Bigg Boss 16: मन जिकलं पण शो हरणार शिव ठाकरे? प्रेक्षकांनाही स्पष्ट दिसतायंत ही कारणं

Shiv Thakare in Bigg Boss 16: बिग बॉसचे १६ वे पर्वही आधीप्रमाणेच सुपरहिट ठरते आहे. या पर्वातील विविध स्पर्धकांची जरी कुप्रसिद्धी होत असली तरी ते चर्चेत आहेत एवढं मात्र नक्की!…

हार्दिक- अक्षयापाठोपाठ ‘हा’ लोकप्रिय अभिनेता अडकणार विवाहबंधनात; दापोलीच्या समुद्रकिनारी बांधणार लग्नगाठ

मुंबई- सध्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये लग्नाचं वारं वाहतंय. सोशल मीसध्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये लग्नाचं वारं वाहतंय. सोशल मीडियावर अनेक कलाकार आपल्या लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का देत आहेत, मात्र त्यातही…