Tag: Actress nagma and saurav ganguly

विवाहित सौरव गांगुलीला डेट करत होती ही प्रसिद्ध अभिनेत्री? ‘पती, पत्नी और वो’च्या राड्यानंतर ब्रेकअप

बॉलिवूड आणि क्रिकेटचे तसे जवळचे नाते आहे. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींचे भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंसोबत रिलेशनशिप आहे. काहींनी तर लग्नही केले आहे. यामध्ये विराट कोहली-अनुष्का शर्मा, हरभजन सिंग-गीता बसरा यांची नावं…