Tag: alia bhatt with babay

नेटकऱ्यांनी कहरच केला, आलियाचा स्तनपान करतानाचा ‘तो’ फोटो केला व्हायरल

मुंबई : बॉलिवूडविश्वातील आघाडीचे कलाकार आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या दाम्पत्याला गेल्या महिन्यात मुलगी झाली. काही महिन्यांपूर्वी त्यांनी ते पालक होणार असल्याची बातमी दिली होती. आलियानं मुंबईतील रुग्णालयात मुलीला…