Tag: Bunty Sajdeh and Sonakshi Sinha

विराट कोहलीशी खास कनेक्शन अन् रोहित शर्माही नातेवाईक, कोण आहे हा रिया चक्रवर्तीचा बॉयफ्रेंड?

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीने तिच्या आयुष्यात मुव्ह ऑन होण्याचा निर्णय घेतला असल्याचे समोर आले आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रियाचे नाव विशेष चर्चेत आलेले. अभिनेत्याच्या निधनानंतर रियासंदर्भातील प्रत्येक गोष्टीची…