फेसबुक पाठोपाठ केदार शिंदेंचं इन्स्टाग्रामही हॅक; सगळे फोटो डिलिट करत लिहिला भलताच मेसेज
मुंबई- मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे सध्या त्यांच्या ‘महाराष्ट्र्र शाहीर’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात प्रचंड व्यग्र आहेत. अभिनेता अंकुश चौधरी आणि सना शिंदे यांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. या…