Tag: ketaki chitale amruta fadnavis

केतकी चितळेनं घेतला अमृता फडणवीसांशी पंगा, ‘राष्ट्रपिता’ वक्तव्यावर दिली थेट प्रतिक्रिया

मुंबई: अभिनेत्री केतकी चितळे आणि तिच्या वादग्रस्त पोस्ट नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. केतकी आता पुन्हा चर्चेत आली आहे आणि त्याचं कारण म्हणजे तिनं अमृता फडणवीस यांच्या एका वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली…