Tag: mazhi tuzhi reshimgaath

‘माझी तुझी रेशीमगाठ’मधील अभिनेत्री रुणालयात, पोस्टमध्ये मानले रुपाली भोसलेचे आभार

झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतअभिनेत्री स्वाती देवल नं खलनायिकी भूमिका साकारली आहे. स्वातीनं साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. या भूमिकेमुळे स्वाती घराघरात लोकप्रिय झाली. याआधीही स्वातीनं…