Tag: Sharad Ponkshe Instagram Post

IPL 2023 Auction: विकत घ्यायला ती वस्तू आहे का? अजिंक्य रहाणेचा फोटो शेअर करत का भडकले शरद पोंक्षे

मुंबई: अभिनेते शरद पोंक्षे सोशल मीडियावर विशेष सक्रिय आहेत. राजकीय, सामाजिक आणि मनोंरजन क्षेत्रातील विविध विषयांवर ते परखड मत व्यक्त करतात. त्यामुळे त्यांच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम पोस्ट अनेकदा चर्चेत आल्या…