Tag: video

५ तासात ५ मिलियन लोकांनी पाहिला शाहरुख-दीपिकाचा Video; यावर्षातील सर्वात इंटिमेट गाणं ठरलं हिट!

मुंबई: ‘पठाण’ सिनेमातील अभिनेता शाहरुख खानचे लुक पाहून तुम्ही अनेकांच्या तोंडून ऐकलं असेल ‘याला म्हणतात कमबॅक!’ शाहरुख ४ वर्षांनी बॉलिवूडमध्ये दमदार कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. किंग खानचे हे पुनरागमन…