Tag: कल

पठाण वादादरम्यान फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रमुख पाहुणा म्हणून पोहोचला शाहरुख; म्हणाला-जगाने काही केले तरी…

कोलकाता: २८ व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आज सुरूवात झाली. नेताजी सुभाषचंद्र बोस इनडोअर स्टेडियममध्ये या फेस्टिव्हलचा उद्घाटन सोहळा पार पडला. या महोत्सवाचे उद्घाटन अभिनेता शाहरुख खान आणि महानायक अमिताभ…

पुरस्कार मिळायला पोंक्षे, जोशी यांनी हिंदुत्वासाठी काय केलं? आधी जाब विचारणारी पोस्ट मग केली डिलिट

मुंबई- आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करणारे अभिनेते शरद पोंक्षे आणि मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी यांना त्यांच्या हिंदुत्वासाठी दिलेल्या योगदानाबद्दल ‘हिदुत्व के आधारस्तंभ- आचार्य कालिदास पुरस्कार’…

दिलेल्या शब्दाला जागले नाना पाटेकर, उभ्या आयुष्यात कधीच केलं नाही संजय दत्तसोबत काम

तुम्हाला १९९३ चा मुंबई बॉम्बस्फोट आठवत असेल. या स्फोटाने संपूर्ण मुंबई शहर हादरले होते. यामध्ये अनेक कुख्यात गुंडांचं नाव समोर आलं होतं. यासोबत या स्फोटाच संजय दत्तही सामिल होता. ‘सनम’…

पद्मश्री का दिला जातोय हेही आईला आठवत नव्हते… सुलोचना चव्हाणांच्या निधनानंतर मुलाने व्यक्त केली खंत

मुंबई: लावणीसम्राज्ञी ज्येष्ठ पार्श्‍वगायिका सुलोचना चव्हाण यांच्या निधनाने सारा महाराष्ट्र हळहळला. १० डिसेंबर रोजी वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं. सुलोचना चव्हाण अर्थात सर्वांच्या लाडक्या ‘माई’ त्या ९२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या गायनाने…

अश्लील व्हिडिओचा वाद सुरू असतानाच राम गोपाल वर्मांनी शेअर केला अप्सरा राणीसोबतचा ‘तो’ फोटो

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा ( Ram Gopal Varma ) यांच्या अश्लील व्हिडिओमुळं वातावरण तापलं आहे. अभिनेत्रीसोबत अतिशय आक्षेपार्ह असा व्हिडिओ त्यांनी ट्विट केल्यानंतर संताप व्यक्त केला आहे. त्यांच्यावर प्रचंड टीका…

तो एखाद्या तेजस्वी ताऱ्यासारखा… सुशांतच्या आठवणीत सारा अली खान भावुक; शेअर केले कधी न पाहिलेले Photos

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान तिचा जवळचा मित्र आणि ‘केदारनाथ’चा सहकलाकार सुशांतसिंह राजपूतच्या आठवणीत भावुक झाली. साराने त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ‘केदारनाथ’ हा साराचा पहिला…

प्रेमात आकंठ बुडाला ‘अहा’, भर मांडवात हार्दिक- अक्षयानं केलं एकमेकांना किस!

मुंबई : ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून राणादा आणि पाठकबाई यांची जोडी खूपच लोकप्रिय झाली. आता ही जोडी खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे जोडीदार झाले आहेत. अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी याचं…

शारीरिक शोषण केलं, सिगारेटचे चटके; एक्स गर्लफ्रेंडचे सलमान खानवर गंभीर आरोप

मुंबई : एकेकाळी बॉलिवूडमध्ये काम करणारी अभिनेत्री सोमी अलीने एका लेटेस्ट पोस्टमध्ये सलमान खानवर गंभीर आरोप केले आहेत. सोमी अलीने तिच्या पोस्टमध्ये कुठेही सलमानचं नाव घेतलेलं नाही, पण तिने आरोप…